Posts

Climbing fish / चढणीचे मासे

Image
  Climbing fish / चढणीचे मासे   The rains intensified, the rains increased, the river started flowing and the fish in the river started climbing with this water. The fish that come from the river to the land in the direction of the flow against the water are called climbing fish. This is the picture we are seeing in every village in Konkan. In fact, in the first rains, along with the flow of water, these fish, which have to climb from the river to the fields, come for breeding. Crabs also come from deep burrows to breed on the dam. पावसाने जोर धरला,पाऊस वाढला नदीला प्रवाह लागले आणि नदीतील मासे या पाण्याबरोबर चढणीला लागले. म्हनजेच जे मासे नदीतून जमिनीकडे पाण्याच्या विरुद्ध प्रवाहाच्या दिशेने येतात त्यांना चढणीचे मासे म्हणतात. कोकणात गावागावात सध्या हेच चित्र पहायला मिळत आहे.खरे तर पाहिल्या पावसात पाण्याच्या प्रवाहाबरोबर नदीतून शेतात चढणीला लागणारे हे मासे प्रजननासाठी येत असतात. खेकडेही खोल बिळातून बांधावर प्रजननासाठी येतात.